कडाडणारी हलगी, ढोल आणि त्या तालावर थिरकणारी पावले ना रात्र ना दुपार जाणतात. हातात गुलाल आणि कपाळावर लावलेला भंडारा. देवाच्या दारी आशीर्वाद आणि सौख्याची मागणी. दरवर्षी माळरानावर अशीच जत्रा भरणार, लोकांची गर्दी, आनंद साजरा होणार. दुसऱ्या दिवशी निरव शांतता आणि निसर्ग सोहोळा सुरु. जसेकाही येथे कोणीच नव्हते .












Comments