VIDEOS

Dudhsagar waterfall | the ocean of milk
02:03
Bharat Trails

Dudhsagar waterfall | the ocean of milk

The epic journey to the waterfall one can experience in real life. One of the mightiest waterfall of the Sahyadris that falls from Karnataka into the Goa. Deep into the Western ghats this waterfall is the attraction point for the traveler across globe. Monsoon is the period when it is in full force. This waterfall can be seen from a train that travel from Londa to Mollem train stations. Visit www.bharattrails.com to explore more beautiful and unexplored destinations. दूध सागर या शब्दाला खरोखर जगणारा अतिप्रचंड धबधबा आणि तो प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव तुम्हाला व्हिडीओ च्या रूपात सादर करीत आहे. बेळगाव जिल्हायातील लोंडा ते गोव्यातील मोलेम या दोन ठिकाणच्या रेल्वे प्रवासातील निसर्गरम्य ठिकाण. सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात लपलेला आणि भारतातील चवथ्या क्रमांकाचा १०२७ फूट उंचीचा असा हा दूध सागर नक्कीच अनुभवावा असा आहे. हि जागा कर्नाटक गोवा सीमावर्ती भाग भगवान महावीर अभयारण्य आणि मोलेम राष्ट्रीय उद्यान या अंतर्गत समाविष्ट असलेली आहे. यावरील अनुभव आणि माहितीपर लेखही लवकरच सादर करू. धन्यवाद. Music from : www.tunetank.com Humans after us ( Copyright Free music ) Nick Froud Download free : https://tunetank.com/t/21id/5181-humans-after-us #monsoon #waterfall #waterfalltrek #forest #sahyadri #westernghats #goa #karnataka
YOGA WITH RAGINEE 01
01:34
Bharat Trails

YOGA WITH RAGINEE 01

Namaste fellow Yogi and Yogini ! Join us on a journey of Yoga through this video series Yoga with Raginee. This is a short video done in the lap of the Western Ghats foothills. Raginee Kardile is a certified Yoga teacher and explorer who study ancient spiritual practices and Ayurveda. She will be coming up with short videos of Yog-Abhyas. A unique mix of Asana (exercise), Dhyan ( meditation ) & Ahara ( nutrition ) will be part of the series. Stay connected. नमस्कार, मी रागिनी कर्डीले एक सर्टिफाईड योग टीचर असून भारतीय दर्शनशास्त्र, योग आणि आयुर्वेद परंपरेची अभ्यासक आहे. "योग विथ रागिनी" या यूट्यूब सिरीज च्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहे. हा यातील पहिला व्हिडीओ आहे. येथून पुढे छोट्या छोट्या व्हिडिओच्या एपिसोड्सद्वारे योगासने, ध्यान आणि आहार या विषयांवर तुमच्याशी माझे अनुभव आणि माहिती सादर करणार आहे. Cinematography : Yogesh Kardile Blog : www.bharattrails.com Music : Lesfm www.pixabay.com